अस्सल जुन्नरचा सुवासिक शिवनेरी इंद्रायणी तांदूळ | १००% शुद्ध, भेसळमुक्त!
(Original Junnar Indrayani Rice - Direct from Farms)
शिवनेरी इंद्रायणी तांदूळ: ऐतिहासिक शिवजन्मभूमी जुन्नरच्या निसर्गरम्य आणि सुपीक मातीत पिकलेला अस्सल, मऊ आणि सुवासिक तांदूळ. आजच तुमच्या घरी आणा जुन्नरची ही खास चव